मलेरिया व डेंग्यूच्या प्रादुर्भावाबाबत महालक्ष्मी धोबीघाट येथे ड्रोनद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत आज सकाळी फवारणी करण्यात येऊन उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली. याप्रसंगी @mybmcWardGS विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.शरद उघडे उपस्थित होते. pic.twitter.com/fso9lLUu0J