महाराष्ट्रात जातीयतेच्या नागाने परत एकदा फणा काढला. नगर जिल्ह्यात तीन दलित तरुणांना झाडावर उलटं लटकून कपडे काढून बेदाम मारहाण.मनुस्मृतीचे पूजक राज्यात सक्रिय. दलितांच्या आत्मसन्मानाची व रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यास सरकार अपयशी.@NCPspeaks@PTI_News@ANI
— Mahesh Bharet Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) August 27, 2023