राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे आणि आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह आज महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेतली. सध्या आपल्या राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तीव्र आंदोलन सुरू आहे. सरकारने या आंदोलनाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक… pic.twitter.com/WBYxSnzVGw