Will not rest till Marathas get reservation, requesting them to show restraint: Maharashtra CM Eknath Shinde
"I am a son born in a common Maratha farmer's family. I am aware of the pains and sufferings of the society," Shinde said in his social media post in Marathi.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही...
मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये...
मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर… pic.twitter.com/GCgwYgXyER